रात्रभर स्मार्टफोन चार्जिंगला लावल्यास काय होईल?

Science Technology

26 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

रात्रभर फोन चार्जिंगला लावल्यास बॅटरीचे आयुष्य हळूहळू कमी होते 

बॅटरीचे आयुष्य

Picture Credit: Pinterest

दीर्घकाळासाठी फोन चार्जिंगला लावल्यास तो जास्त गरम होतो, यामुळे फोनचे नुकसान होऊ शकते 

फोनचे नुकसान

Picture Credit: Pinterest

खराब किंवा डुब्लीकेट चार्जरमुळे फोन ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते 

डुब्लीकेट चार्जर

Picture Credit: Pinterest

फोन पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर देखील प्लगमध्ये लावून ठेवल्यास वीज वाया जाते 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

फास्ट चार्जिंग फीचर्सअंतर्गत फोन दीर्घकाळासाठी चार्ज केल्यास फोनचे आयुष्य कमी होते 

फास्ट चार्जिंग

Picture Credit: Pinterest

रात्रभर फोन चार्जिंग लावल्यास बॅटरी वारंवार डिस्चार्ज होते 

बॅटरी डिस्चार्ज 

Picture Credit: Pinterest

चार्जिंगदरम्यान फोनची लाईट आणि नोटिफिकेशनमुळे तुमची झोपमोड होऊ शकते 

फोनची लाईट

Picture Credit: Pinterest

दीर्घ काळापर्यंत चार्जर प्लगमध्ये राहिल्यामुळे चार्जिंग पोर्ट खराब होऊ शकतो 

चार्जिंग पोर्ट

Picture Credit: Pinterest