Written By: Mayur Navle
हिंदू धर्मात गाईला पूजनीय स्थान आहे. तसेच तिला माताही मानतात.
गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे, असे हिंदू धर्मात मानले जाते.
आजही काही घरांमध्ये पहिली चपाती ही गाईला दिली जाते.
अशी मान्यता आहे की गाईला रोज चपाती खाऊ घातल्याने, आपले जीवन समुद्र होईल.
पण अनेक जण गाईला शिळी चपाती देत असतात.
धार्मिक मान्यानुसार गाईला कधीच शिळी चपाती देऊ नये.
तसेच गाईला उष्ट अन्न देऊ नये अशीही मान्यता आहे.