वास्तू शास्त्रानुसार, मृत व्यक्तीचा फोटो पाकिटात ठेवू नये, त्यामुळे नुकसान होऊ शकते
Picture Credit: iStock
धार्मिक मान्यतेनुसार पाकिटात मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्यास कर्ज वाढते
देवी लक्ष्मी नाराज होते, त्यामुळे धनाची कमतरता भासू शकते, पाकिटात मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्यास
मृत व्यक्तीच्या नातेवाईकाचा फोटो ठेवायचा असेल तर घराच्या भिंतीवर लावा
मृत व्यक्तीच्या फोटोतील चेहरा उत्तरेकडे असावा असं म्हटलं जातं
यामुळे मृत व्यक्तीचा फोटो पाकिटात ठेवणं टाळावं