Published Dec 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मॉइश्चरायझिंग गुण असतात मधात, ड्राय स्किन मॉइश्चराइज होण्यास मदत होते
नाभीत मध टाकल्याने पचन नीट होते, पोटदुखी, अपचनसारख्या समस्यांपासून आराम
मधात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणांमुळे नाभी स्वच्छ होते. इंफेक्शन होत नाही
नाभीत 2 ते 3 थेंब मध टाकल्यास पिंपल्सची समस्या नाहीशी होते
नाभीमध्ये मध टाकल्यानेही बद्धकोष्ठतेपासून सुटका होते, पचनसंस्था हेल्दी राहण्यास मदत होते
झोपण्यापूर्वी रात्री नाभीमध्ये मध टाकावा, त्याआधी नाभी स्वच्छ करावी.
.
मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आरोग्यासाठी मध उपयुक्त आहे
.