Published Dev 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ओट्समध्ये कॅलरी जास्त प्रमाणात असते, त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते
पोट खराब होणे, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, एसिडीटी या समस्या उद्भवू शकतात
एवेनिन प्रोटीन ओट्समध्ये असतात, त्यामुळे एलर्जी होऊ शकते
अतिप्रमाणात खाल्ल्याने ब्लड शुगर इनटेक वाढतो, त्यामुळे अधिक प्रमाणात खाणं टाळावं
वजन कमी करण्यासाठी अनेकजण ओट्स खातात, मात्र त्यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते
प्रोटीनची कमतरता भासू शकते, त्यामुळे अधिक प्रमाणात ओट्स खावू नये
.
अतिप्रमाणात ओट्स खावू नये, नाहीतर शरीराचे नुकसान होऊ शकते
.