Published Dec 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
संवाद साधून समस्येवर तोडगा काढा, धनलाभाचा योग, गुंतवणूक करा
आर्थिकदृष्ट्या फायदा, उत्साहात वाढ, या महिन्यात तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल
.
धनलाभाची संधी, प्रकृतीत सुधारणा, प्रेमजीवनात सुखद अनुभव राहतील
कामात उत्तम यश, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल
तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण पोटाचे आजार डोके वर काढतील
प्रेमजीवनात सुखशांती असेल, थकीत पैसे हाती येतील,
समाजिक कार्यासाठी खर्च होईल, आर्थिक दृष्टीकोनातून भाग्य चमकणार
व्यवसायात प्रगतीचे शुभ योग आहेत, कौटुंबिक बाबतीत सुखसमृद्धीचे शुभ योग
प्रेमसंबंधात अस्वस्थता राहील आणि तुमचे कामात मन लागणार नाही
आर्थिक बाबतीत स्थिती उत्तम असून मेहनतीचे फळ मिळेल, प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील
व्यापारातील नवी गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल, कुटुंबात सुख-समृद्धीचे योग
सकारात्मक विचार करा. मनाचे ऐका निर्णय घ्या ते फलदायी ठरतील. कुटुंबात आपापसांतील प्रेम वाढत जाईल