प्रेम आणि सौंदर्याचा कारक आहे, फुल उशिखाली ठेवल्याने शुक्र मजबूत होतो
Picture Credit: Pinterest
रात्री वाईट स्वप्न पडत नाहीत, नकारात्मक ऊर्जा दूर होते, उशिखाली ठेवून झोपल्याने
गुलाब उशिखाली ठेवल्याने मन शांत होतं, तणाव कमी होतो, चांगली झोप लागते
गुलाबाच्या फुलामुळे चेहरा तजेलदार होतो, आत्मविश्वास वाढतो
गुलाबाचं फुल उशिखाली ठेवल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद लाभतो, आर्थिक स्थिती मजबूत
उशिखाली गुलाबाचं फुलं ठेवल्याने धैर्य आणि ऊर्जा वाढते