Published Nov 17,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फायबर, कॉपर, पोटॅशिअम, व्हिटामिन सी,ई,ए असे अनेक पोषक गुण आढळतात
टोमॅटो न खाल्ल्यास स्किनच्या समस्या उद्भवतात, एजिंगच्या खूणा वाढण्याची शक्यता
केसगळती वाढणे, ड्राय हेअर, केसांची चमक कमी होणे या समस्या येऊ शकतात
टोमॅटोमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, टोमॅटो न खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात
व्हिटामिन सी ची कमतरता भासू शकते महिनाभर टोमॅटो न खाल्ल्यास
टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे रोगांपासून बचाव करण्यास मदत करतात
.
टोमॅटो न खाल्ल्यास डोळ्यांच्या समस्या उद्भवतात, टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए असते
.