www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Shilpa Apte

लॅपटॉप जास्तवेळ वापरल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवतात

Pic Credit -  iStock

धुसर दिसणे, ड्राय eyes, रेटिना डॅमेज होण्याची समस्या उद्भवते

डोळ्यांच्या समस्या

बराच वेळ लॅपटॉपचा वापर केल्याने पोश्चर खराब होते, दुर्लक्ष करू नका

पोश्चर

लॅपटॉपचा वापर जास्त वेळ केल्यास फर्टिलिटीशी संबंधित आजार होतात

फर्टिलिटी

रेडिएशनमुळे एजिंग, पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स, रॅशेसच्या समस्या उद्भवतात

स्किनच्या समस्या

निद्रानाशाचा त्रासही होऊ शकतो, बराच वेळ लॅपटॉप वापरल्याने

झोप

स्मरणशक्तीवर परिणाम होतो खूप वेळ लॅपटॉप वापरल्यास, थकवा येतो

स्मरणशक्ती

लॅपटॉप खूप वेळ वापरू नका, समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

परफ्यूममुळे वाढतो कॅन्सरचा धोका? काय सांगतात डॉक्टर..