स्वतःवरचा विश्वास ढळू न देण्यासाठी काय कराल?

Written By:Mayur Navle 

Source: Yandex

आयुष्यात काय हवं आहे हे ठरवणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं आत्मविश्वास वाढवतं.

ध्येय ठरवा

चुकलं तरी चालेल, पण स्वतःच्या क्षमतेवर आणि निर्णयावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे.

स्वतःवर विश्वास ठेवा

नकारात्मकता आत्मविश्वासाला कमी करते. त्यामुळे सकारात्मक विचार करा.

नकारात्मक विचार टाळा

ज्ञान आणि कौशल्य वाढवणं म्हणजे स्वतःला सक्षम बनवणं. त्यामुळे आत्मविश्वास आपोआप वाढतो.

सतत शिकत राहा

लहान-मोठ्या यशांचा उल्लेख करणं मनाला प्रेरणा देतं आणि ‘मी हे करू शकतो’ ही भावना पक्की होते.

यशांची नोंद ठेवा

चुका किंवा पराभव म्हणजे अंत नाही, तर नवीन सुरुवात असते. त्यातून शिकणं महत्त्वाचं.

अपयशातून धडे घ्या

चांगल्या आणि प्रेरणादायी लोकांमध्ये राहणं आत्मविश्वासाला चालना देतं.

सकारात्मक लोकांशी मैत्री ठेवा