सकाळी उठल्यावर या 6 गोष्टी नक्की करा

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

सकाळी लवकर उठल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. फ्रेश आणि टाइम मॅनेजमेंट नीट होते. 

लवकर उठा

 उन्हामुळे व्हिटामिन डी मिळते. त्यामुळे हाडं मजूबत होण्यास मदत होते. सकाळी उन्हात बसा

उन्हात बसा

लिंबू पाण्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात, इम्युनिटी वाढते, स्किन हेल्दी होते

लिंबू पाणी

रोज सकाळी 30 मिनिटे एक्सरसाइज करा, साइकलिंग, झुंबा, वॉकिंग, बॉक्सिंग, स्विमिंग करावे

एक्सरसाइज

रोज सकाळी हळदीचं पाणी प्यावं, 1 ग्लास पाण्यात 1 चमचा हळद मिक्स करा, लिंबाचा रस मिक्स करा

हळदीचं पाणी

तणाव, स्ट्रेस कमी होतो, रोज सकाळी मेडिटेशन केल्याने एकाग्रता होण्यास मदत होते

मेडिटेशन