दिवसभर थकवा जाणवत असल्यास काही गोष्टी खाणं गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
भोपळ्याच्या बिया रोज खा, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशिअम, झिंक असते
Picture Credit: Pinterest
बदामामुळे शरीराला एनर्जी मिळते, व्हिटामिन, कॅल्शिअम, प्रोटीन असते
Picture Credit: Pinterest
लोह, व्हिटामिन ए, सी, के हे पोषक घटक असतात पालकामध्ये
Picture Credit: Pinterest
लोह, कॉपर असे अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे डार्क चॉकलेट नक्की खा
Picture Credit: Pinterest
केळ्यामुळेही एनर्जी मिळते, आवर्जून खावे.
Picture Credit: Pinterest
एनर्जीयुक्त या गोष्टी असल्या तरी प्रमाणात खा, नाहीतर आरोग्याच्या समस्या
Picture Credit: Pinterest