WhatsApp मध्ये नवे फीचर

Science Technology

 03 September, 2025

Author: शिल्पा आपटे

WhatsApp नवनवीन फीचर्स आणत असते. सध्याही कंपनी नव्या फीचरवर काम करतेय

व्हॉट्सअप

Picture Credit:  Pinterest

इंस्टाग्रामसारखे Close Friends फीचर येणार असल्याचं म्हटलं जातं

इंस्टाग्राम

हे फीचर उपलब्ध झाल्यावर स्टेटस जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता

शेअर करा

रिपोर्टनुसार, स्टेटस प्राइव्हसीमध्ये close Friends चा ऑप्शन मिळणार आहे

नवीन ऑप्शन

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं स्टेटस फक्ती जवळच्या मित्रमैत्रिणींना दिसू शकेल

फायदा

यामध्ये Friend list एडिट करण्याचा ऑप्शही मिळू शकतो.

लिस्ट

हे फीचर इंस्टाग्रामच्या Close Friends फीचरसारखं असेल

सुविधा

या फीचरचे टेस्टिंग सुरू आहे, काही दिवसांनंतर नॉर्मल व्हर्जन येणार आहे

कधी येणार?