व्हॉट्सअॅपमध्ये ऑटो डाऊनलोड पर्याय ऑन असेल तर फोटो, व्हिडीओ आणि इतर मिडीया फोनमध्ये आपोआप सेव्ह होतात.
Picture Credit: pinterest
व्हॉट्सअॅपमधील अनावश्यक मीडियामुळे स्मार्टफोनचे स्टोरेज वेगाने भरते.
Picture Credit: pinterest
ग्रुप्समधील शेकडो फोटो आणि व्हिडीओ स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल करतात.
Picture Credit: pinterest
फॉर्वर्डेड मिम्स, ईमेज आणि स्क्रीनशॉट्स कितीतरी महिने फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह राहतात.
Picture Credit: pinterest
जुन्या चॅट्समधील फोटो, व्हिडीओ आणि व्हॉईस नोट्समुळे देखील स्मार्टफोनचे स्टोरेज वेगाने भरते.
Picture Credit: pinterest
व्हॉट्सअॅपमधील एचडी क्वालिटी फोटो देखील जास्त स्टोरेज व्यापतात.
Picture Credit: pinterest
नेहमी व्हॉट्सअॅपमधील ऑटो डाऊनलोड पर्याय बंद करा.
Picture Credit: pinterest
केवळ महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ फाईल्सच फोनमध्ये सेव्ह करा.
Picture Credit: pinterest