व्हॉट्सॲप स्टोरेज फुल्ल झालंय? 

Science Technology

22 August 2026

Author:  हर्षदा जाधव

सोप्या स्टेप्स

व्हॉट्सॲप स्टोरेज रिकामं करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सॲप सेटिंग 

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा आणि सेटिंग निवडा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

 स्टोरेज अँड डेटा

आता स्टोरेज अँड डेटा पर्यायावर टॅप करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

इथे मॅनेज स्टोरेज पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 

मॅनेज स्टोरेज

(फोटो सौजन्य – Pinterest)

इथे तुम्हाला व्हॉट्सॲपमधील सर्व मोठ्या फाईल्स दिसतील. 

मोठ्या फाईल्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

फाईल कोणत्या चॅटमधील आहेत आणि त्यांचा आकार देखील यूजर्सना इथे दिसणार आहे. 

फाईल्सचा आकार

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता तुम्ही जास्त मोठ्या फाईल्स सिलेक्ट करून डिलीट करू शकता. 

फाईल्स निवडा

(फोटो सौजन्य – Pinterest)

मोठ्या फाईल्स डिलीट केल्यामुळे तुमचे टेक्स्ट मेसेज आणि चॅट्स सुरक्षित राहतील. 

टेक्स्ट मेसेज

(फोटो सौजन्य – Pinterest)