व्हॉट्सअपचे नवे फिचर

Science Technology

16 August, 2025

Author: शिल्पा आपटे

ग्रुप कॉलिंग हे नवे फीचर्स व्हॉट्सअपमध्ये देण्यात आलेलं आहे

नवे फिचर

Picture Credit:  Pinterest

कॉलिंग टॅबमध्ये, + बटणावर जावून हे फीचर एक्सेस करू शकता, तारीख आणि वेळ सेट करा

कसे वापरावे

त्या कॉलची लिंक तुम्ही शेअर करू शकता, कोणालाही पाठवू शकता

लिंक शेअर करा

इनकमिंग कॉल्स आता व्हॉट्सअपच्या कॉल टॅबमध्ये दिसतील

अपकमिंग कॉल्स

ग्रुप कॉल सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशनही दिले जाते

नोटिफिकेशन

व्हॉट्सअपवर raise hand फीचर कॉलसाठी उपलब्ध आहे, गुगल मीटसारखे काम करते

riase hand फीचर

कोणीही या लिंकद्वारे कॉल जॉइन केल्यास त्याचे डिटेल्स यूजरलाही मिळतील

डिटेल्स