Published Feb 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरातील व्हिटामिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाएट महत्त्वाचं आहे
उन्हात बसल्याने व्हिटामिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते
सकाळी 8 ते 11 या दरम्यानचा सूर्यप्रकाश शरीरासाठी सर्वोत्तम असतो
या काळातील सूर्यप्रकाशामुळे व्हिटामिन डी मुबलक प्रमाणात मिळते
हाडं मजबूत होण्यासाठी सकाळी उन्हात फिरणं आवश्यक आहे
फक्त 20 ते 30 मिनिटे उन्हात बसा आणि फिरा, यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहते
संध्याकाळी अर्धा तास मावळणाऱ्या उन्हात बसावे, शरीरासाठी सर्वोत्तम