उन्हाळ्यात कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात कलिंगड खावं?

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

उन्हाळ्यात बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात येतात

उन्हाळा

कलिंगड शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो, ज्यामुळे उन्हाळ्यात याचे अधिक सेवन केले जाते

कलिंगड

कलिंगडामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात

पोषक घटक

कलिंगड आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी योग्य प्रमाणात न खाल्ल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते

हानिकारक

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, कलिंगड दिवसातून 200 ते 300 ग्रॅमहून अधिक खाऊ नये

खाऊ नये

कलिंगड खाण्याची योग्य वेळ सकाळी, मध्यरात्री आणि संध्याकाळी अशी आहे

योग्य वेळ

रात्री कलिंगडाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात

रात्री