कधी मॉनेटाइज होतं YouTube चॅनेल?

Science Technology

29 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

युट्यूबवर तुम्ही वेगवेगळे व्हिडीओ पाहू आणि अपलोड करू शकता

वेगवेगळे व्हिडीओ

Picture Credit: Pinterest

युट्यूब हे केवळ मनोरंजनाचे नाही तर कमाईचे देखील व्यासपीठ आहे

कमाईचे व्यासपीठ 

Picture Credit: Pinterest

युट्यूबद्वारे अनेक लोकं मोठी कमाई करतात

मोठी कमाई

Picture Credit: Pinterest

युट्यूब चॅनेल कधी मॉनेटाइज होतं आणि कमाई कधी सुरु होते माहिती आहे का?

माहिती आहे का?

Picture Credit: Pinterest

युट्यूबवर पैसे कमावण्यासाठी सर्वात आधी YouTube पार्टनर प्रोग्राम (YPP) मध्ये सामील व्हा

पार्टनर प्रोग्राम

Picture Credit: Pinterest

कमाईसाठी चॅनेलचे गेल्या 12 महिन्यांत किमान 1000 सदस्य आणि 4000 तासांचा वॉच टाईम पाहिजे

 वॉच टाईम

Picture Credit: Pinterest

तुमचे चॅनल YPP मध्ये सामील होताच, तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती सुरू होतात

व्हिडिओंवर जाहिराती

Picture Credit: Pinterest

सुपर चॅट, सुपर थँक्स, चॅनल सदस्यता आणि ब्रँड सहयोगसह देखील पैसे कमाऊ शकता

सुपर थँक्स

Picture Credit: Pinterest