अनुभवातून माणसाला शहाणपण येतं. मग ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा करियर असो.
Picture Credit: Pinterest
मॅच्युरिटी सहन येत नाही त्यासाठी बरे वाईच अनुभव यावे लागतात.
Picture Credit: Pinterest
मॅच्युरिटी आपल्यात आली आहे हे कसं ओळखायचं ते जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
जेव्हा तुम्ही मनात राग ठेवत नाही, पण तटस्थ राहणं निवडता.
Picture Credit: Pinterest
जेव्हा तुम्हाला समजतं, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीशी लढत असतो.
Picture Credit: Pinterest
जेव्हा उत्तर देण्याआधी pause घेणं तुम्हाला जास्त मोलाचं वाटतं.
जेव्हा तुम्ही समोरच्याचं ऐकून घेताना शांत राहू शकता.
जेव्हा तुम्हाला वाटतं "मी बरोबरच आहे", पण तरीही समोरच्या व्यक्तीला समजून घेता.