ही कार होंडा अनेक देशांमध्ये विक्री करत आहे.
Picture Credit: Pinterest
ही कार भारतात लवकरच लाँच करण्यात येणार आहे
Picture Credit: Pinterest
लाँचबद्दल माहिती नसली तरी फीचर्स जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
2.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, टर्बोचार्जसह इंजिन आहे
Picture Credit: Pinterest
ही कार स्पोर्टी ड्राइव्ह फील देते, 310 Nm टॉर्क जनरेट करते
Picture Credit: Pinterest
10.2-इंच इंफोटेनमेंट स्क्रीन, Bose चे 12 स्पीकर
Picture Credit: Pinterest
भारतात या कारची लिमिटेड विक्री केली जाईल असं सांगण्यात आलंय
Picture Credit: Pinterest
Skoda, Volkswagen Golf GTI या कारशी स्पर्धा असेल
Picture Credit: Pinterest