कार्तिक महिन्यात अमावस्या तिथीला साजरी केली जाते. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण देव दीपावली ही देवी लक्ष्मीला समर्पित आहे.
देव दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तुमचे रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या घरात धनाचे आगमन होईल.
देव दिवाळी कधी साजरी केली जाणार आहे. जाणून घ्या योग्य तारीख
कार्तिक पौर्णिमेच्या शुभ दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. यामुळे देवतांनी भगवान शिवाची पूजा केली.
कार्तिक महिन्याची पौर्णिमा तिथी 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10.36 वाजता सुरु होणार आहे आणि 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.48 मिनिटांनी संपेल.
सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते. त्यामुळे 5 नोव्हेंबर रोजी देव दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी दिवे लावण्याची वेळ संध्याकाळी 5.15 ते 7.50 पर्यंत असेल.
देव दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून 7 वेळा प्रदक्षिणा मारावी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते
ज्या व्यक्तीच्या घरामध्ये पैसे हवे असतील तर त्यासाठी देव दिवाळीच्या दिवशी गाईना हिरवा चारा आणि गूळ खायला द्यावे