पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 28 मार्च रोजी सकाळी 8.45 वाजता सुरू होणार आहे.
Picture Credit: Pinterest
या तिथीची समाप्ती 29 मार्च रोजी सकाळी 7.46 पर्यंत असणार आहे.
Picture Credit: Pinterest
उद्यतिथीनुसार कामदा एकादशीचे व्रत 29 मार्च रोजी पाळले जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
धार्मिक श्रद्धेनुसार कामदा एकादशीचे व्रत पाळल्याने सर्व पापांचा नाश होतो. यासोबतच व्यक्तीच्या सुख समृद्धी आणि ज्ञान देखील वाढते.
Picture Credit: Pinterest
हा दिवस भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुभ मानला जातो.
Picture Credit: Pinterest
तुम्ही गुळाचा नैवेद्य विष्णूंना दाखवू शकता. यामुळे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील
Picture Credit: Pinterest
एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये, तुळशीची पाने तोडू नका, मांसाहार करू नये
Picture Credit: Pinterest