रामनवमीच्या उपवासाचे काय आहेत नियम?
Picture Credit: Pinterest
सकाळी सूर्योदयापासून ते राम जन्माच्या वेळेपर्यंत (दुपार)
फळे, दूध, साखर, खजूर, साबुदाणा, राजगिरा
दुपारी रामजन्माच्या वेळी विधीवत पूजा करुन, मग उपवास सोडावा
उपवास सोडण्यापूर्वी श्रीराम आरती व मंत्रजाप करणे शुभ
उपवास करताना, नियमांत बसेल असा हलका आहार घ्या, पूर्ण वेळ उपाशी राहणे टाळा
आजच्या दिवशी श्रीरांमाकडे मनापासून जे मागाल, त्याची पूर्ती होईल अशी धारणा आहे
''श्री राम जय राम जय जय राम'' या मंत्राचे अवश्य पठण करा
iPhone 18 सिरीजमध्ये काय आहे खास?