चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी देवी महागौरीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे.
Picture Credit: Pinterest
असे मानले जाते की, या देवीची पूजा आणि कन्या पूजन केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
Picture Credit: Pinterest
यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात 25 मार्च रोजी दुपारी 1.50 मिनिटांनी झाली आहे.
Picture Credit: Pinterest
या तिथीची समाप्ती 26 मार्च रोजी सकाळी 11.48 मिनिटांनी होणार आहे.
Picture Credit: Pinterest
अशा वेळी चैत्र नवरात्रीमध्ये गुरुवार, 26 मार्च रोजी अष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यासोबत कन्यापूजन देखील केले जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
कन्या पूजनासाठी शुभ वेळ सकाळी 6.18 ते 7.50 पर्यंत आहे.
Picture Credit: Pinterest
दुसरा मुहूर्त सकाळी 10.55 ते दुपारी 3.31 वाजेपर्यंत आहे. यावेळी तुम्ही कन्यापूजन करू शकता.
Picture Credit: Pinterest