गणपती बाप्पा आद्यदैवत आहे.
Picture Credit: Pinterest
बाप्पाला मोदक खूप प्रिय असतात. म्हणूनच विसर्जनाच्या दिवशी सुद्धा बाप्पाला नैवद्य म्हणून मोदक दाखवतात.
अशी मान्यता आहे की जी व्यक्ती बाप्पाला नैवद्य म्हणून मोदक दाखवते. त्यावर बाप्पाची कृपा असते.
तुम्हाला माहीत आहे का की गणपती बाप्पाने पहिला मोदक कधी खाल्ला?
बाप्पाने पहिला मोदक ऋषी अत्रि आणि त्यांची पत्नी अनुसया यांच्या घरी खाल्ला.
कथेनुसार ऋषी अत्रि आणि अनुसयाने शिव परिवाराला भोजनासाठी आमंत्रित केले होते.
मात्र, जेव्हा गणेश भोजनास बसले तेव्हा सगळे भोजन संपले.
तेव्हा माता अनुसयाने गणपती बाप्पाला श्रद्धेने 21 मोदक खाऊ घातले.