मारूतीची ही कार नव्या अपडेटसह लाँच होणार आहे
Picture Credit: Maruti
नवीन LED लायटिंग, ऱिफ्रेश ग्रिल आणि प्रिमियम इंटिरियर कारमध्ये असेल
Picture Credit: Maruti
1.5 लीटर पेट्रोल इंजिनासह 105 PS पॉवर आणि 20-22 kmpl माइलेज मिळेल
Picture Credit: Maruti
मोठा टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, 360 कॅमेरा, 6 एअरबॅग्स असतील,
Picture Credit: Maruti
1.2 लीटर Z12E पेट्रोल इंजिनासह हायब्रिड टेक्नोलॉजी मिळेल, 35kmpl माइलेज
Picture Credit: Maruti
ग्रिल, led हेडलॅम्प, सनरूफ हे फीचर्स असतील. ADAS फीचर
Picture Credit: Maruti
या कारची किंमत 7.5 ते 13 लाखादरम्यान असण्याची शक्यता
Picture Credit: Maruti
नवी Nexon लाँच होणार आहे, डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत
Picture Credit: TATA
या कारची किंमत 8 लाखांपासून सुरू होऊ शकते
Picture Credit: TATA