OnePlus 15R येत्या 17 डिसेंबरला भारतात लाँच होणार आहे
Picture Credit: OnePlus
OnePlus 15R मध्ये 8000mAh बॅटरी देण्यात आलीय
Picture Credit: OnePlus
या फोनमध्ये 6.7 इंचाचा 1.5k रिझोल्युशनचा OLED display असेल
Picture Credit: OnePlus
यामध्ये अल्ट्रा सोनिक फिंगरप्रिंट सेंसर आहे, ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप
Picture Credit: OnePlus
50MP main लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल, तर 32MP सेल्फी कॅमेरा असेल
Picture Credit: OnePlus
IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह मिळणार आहे
Picture Credit: OnePlus
स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर असलेला पहिला स्मार्टफोन असेल
Picture Credit: OnePlus
या स्मार्टफोनची किंमत 50 हजारांपेक्षा कमी असू शकते
Picture Credit: OnePlus
हा फोन चीनमध्ये लाँच झालेल्या OnePlus Ace 6T चे रिब्रँडेड व्हर्जन असेल
Picture Credit: OnePlus