गाडीचे मायलेज, परफॉर्मन्स बाईकच्या टायर्सवर अवलंबून असते.
Picture Credit: Pinterest
गाडीच्या टायर्सची वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
Picture Credit: Pinterest
एकसारखे टायर्स पंक्चर झाल्यामुळे ट्यूबलेस टायर्स खराब होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
खराब टायर्समुळे बाईकच्या अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असते.
Picture Credit: Pinterest
विशिष्ठ किलोमीटर झाल्यावर किंवा जेव्हा गरज पडेल तेव्हा टायर्स बदलले पाहिजेत.
\Picture Credit: Pinterest