तुम्ही कधी बदलता बाईकमधील एअर फिल्टर?

Automobile

07 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बाईचा एअर फिल्टर

एअर फिल्टर हा बाईकमधील महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम करतो.

Picture Credit: Pinterest

इंजिनचे फुफ्फुस

बाईचा एअर फिल्टर इंजिनच्या फुफ्फुसांप्रमाणे काम करतो. 

Picture Credit: Pinterest

धूळ साफ करण्यास मदत

हवेतील धूळ आणि घाण गाळून इंजिन स्वच्छ करतो.

Picture Credit: Pinterest

प्रदूषणामुळे एअर फिल्टरची वेळेवर तपासणी आणि बदलणे महत्त्वाचे.

वेळेवर तपासणी करा

Picture Credit: Pinterest

प्रत्येक १० हजार ते १५ हजार किलोमीटरनंतर एअर फिल्टर बदलला पाहिजे.

कधी बदलावा

Picture Credit: Pinterest

३ ते ५ हजार किलोमीटरला स्वच्छता केल्याने इंजिनचे आयुष्य वाढते.

स्वच्छता

\Picture Credit: Pinterest

बाईक जास्त धुळीच्या रस्त्यावर चालवत असाल तर लवकर बदलावा लागेल.

धुळीचा रस्ता

Picture Credit: Pinterest

दर ५ ते ७ हजार किलोमीटरला बदलावा लागेल. 

उदा.

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?