काकडी कधी खाऊ नये?

Life Style

18 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

आरोग्यदायी फळ

काकडी हे थंड आणि आरोग्यदायी फळ मानले जाते.

Picture Credit: Pinterest

अति सेवन करु नये

काही परिस्थितीत त्याचे सेवन हानिकारक ठरु शकते. 

Picture Credit: Pinterest

शरीरावर विपरीत परिणाम

चुकीच्या वेळी काकडी खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. 

Picture Credit: Pinterest

अशा परिस्थितीत, कोणत्या वेळी काकडी खाऊ नये. चला जाणून घेऊया.

कोणत्या वेळी काकडी खाऊ नये

Picture Credit: Pinterest

रात्री काकडी खाऊ नये, कारण त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. 

पचनाच्या समस्या

Picture Credit: Pinterest

तसेच, रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने गॅस होऊ शकतो. 

गॅस

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार खोकला आणि सर्दीमध्ये याचे सेवन केल्याने खोकला आणखी वाढू शकतो. 

खोकला आणि सर्दी

Picture Credit: Pinterest

जास्त काकडी खाल्ल्याने पोटात गॅस होणे आणि अपचन यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

अपचन

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये