Highway वर Driving करताना फॉग लाईट कधी वापरावी?

Automobile

13 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

फॉग लाईट म्हणजे काय?

फॉग लाईट्स कमी Visibility मध्ये रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी मदत करतात. 

Picture Credit: Pinterest

कधी वापरावी?

दाट धुके, जोरदार पाऊस, धुळीचे वातावरण आणि कमी Visibility असलेला हायवे.

Picture Credit: Pinterest

कधी वापरु नये

रस्ता स्पष्ट दिसत असेल तर फॉग लाईट्स चालू ठेवू नयेत.

Picture Credit: Pinterest

हाय बीममुळे धुक्यात प्रकाश परत डोळ्यांवर येतो आणि Visibility आणखी कमी होते.

हाय बीम वापरु नका

Picture Credit: Pinterest

या लाईट्स खाली बसवलेल्या असतात, त्यामुळे प्रकाश थेट रस्त्यावर पडतो.

फॉग लाईट खाली का असतात?

Picture Credit: Pinterest

कमी Visibility मध्ये वापरावी. जेणेकरुन मागच्या वाहनाला तुमची कार दिसेल.

मागील फॉग लॅम्प

\Picture Credit: Pinterest

समोरच्या चालकाला Glare होतो. अपघात होण्याचा धोका.

चुकीच्या वापराचे नुकसान

\Picture Credit: Pinterest

LED Fog Lamps कमी वीज वापरतात आणि अधिक Brightness देतात.

LED Fog Lights बेस्ट?

\Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?