उन्हाळ्यात टरबूज खाणे खूप फायदेशीर मानले जाते.
Picture Credit: Pexels
टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते.
यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते.
तर काही परिस्थितीत टरबूज न खाण्याचा सल्ला दिला जातो.
अशातच आज आपण टरबूज केव्हा नाही खाल्ले पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊयात.
रात्री टरबूज खाल्ले नाही पाहिजे.
रात्री टरबूज खाल्ल्याने पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो.
तसेच जेवण झाल्यावर देखील टरबूज खाल्ले नाही पाहिजे.
याव्यतिरिक्त रिकाम्या पोटी टरबूज खाल्ले नाही पाहिजे.