Written By: Mayur Navle
Source: Yandex
भारतीय मार्केटमध्ये बुलेट 350 ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
अनेक वर्षांपासून ही बाईक ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे.
पण ही बुलेट बाईक केव्हा लाँच झाली? चला याबद्दल जाणून घेऊया.
रॉयल एनफिल्डच्या बुलेट 350 बाईकला 1931 साली लाँच करण्यात आले होते.
तर भारतात ही बाईक 1951 मध्ये लाँच करण्यात आली होती.
रॉयल एनफिल्ड बुलेटची सुरवातीची एक्स शोरुम किंमत ही 1.74 लाख रुपये आहे.