भारतात शहरीकरण झपाट्याने वाढताना दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
मागील काही वर्षांपासून मेट्रोच्या रूपाने वाहतुकीचा एक सुलभ पर्याय उदयास आला आहे.
तसेच, मुंबई आणि ठाणे शहरात मेट्रोचे काम सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे.
मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का भारतातात पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली होती?
भारतात पहिल्यांदा 1984 साली पहिल्यांदा मेट्रो चालवली गेली होती.
कोलकाता येथे पहिल्यांदा भारतातील पहिली मेट्रो चालवण्यात आली होती.
आज मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरात मेट्रोचे जाळे पसरत आहे