सर्वात पहिली Classic 350 केव्हा लाँच झाली होती?

Automobile

27 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात रॉयल एनफिल्डच्या बाईकला जबरदस्त मागणी मिळताना दिसते.

रॉयल एनफिल्ड बाईक 

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या अनेक बाईक  लोकप्रिय आहेत.

अनेक बाईक लोकप्रिय

अशीच एक ग्राहकांची आवडती बाईक म्हणजे क्लासिक 350.

Royal Enfield Classic 350

मात्र, क्लासिक 350 सर्वात पहिले केव्हा लाँच झाली? चला याबद्दल जाणून घेऊयात.

केव्हा लाँच झाली?

ही बाईक 2009 साली भारतीय बाजारात लाँच झाली होती.

2009 साली एन्ट्री

ही बाईक लाँच होताच ग्राहकांनी या बाईकला उदंड प्रतिसाद दिला होता.

ग्राहकांचा उदंड प्रतिसाद 

पुढे ही बाईक 2020 साली BS6 उत्सर्जन मापदंड नुसार अपडेट करण्यात आली.

अपडेट