हल्ली प्रत्येक घरात आपल्याला AC पाहायला मिळतो.
Picture Credit: Pexels
उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा. प्रत्येक ऋतूत एसी वापरला जातो.
एसी घरातील किंवा ऑफिसमधील गरम हवा कमी करून कुलिंग वाढवते.
मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का की भारतात सर्वात पहिला AC कधी आला?
भारतात सर्वात पहिला एसी ब्रिटिशांच्या काळात आला.
असं म्हणतात की 1930 साली काही सरकारी ऑफिस आणि मोठ्या हॉटेल्समध्ये एसी इंस्टॉल करण्यात आला.
असे म्हणतात मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सर्वात पहिला एसी लावण्यात आला.
हा एसी खासकरून विदेशी पाहुण्यांसाठी लावण्यात आला होता.