आज प्रत्येक स्मार्टफोन मध्ये चांगली कॅमेरा क्वालिटी पाहायला मिळते.
Picture Credit: Pexels
प्रत्येक स्मार्टफोन मधील कॅमेरा विविध मेगा पिक्सेलचे असतात.
आज सर्वच जण स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात पहिलं कॅमेराची गुणवत्ता चेक करत असतात.
मात्र, तुम्हाला जगातील पहिल्या कॅमेरा फोन बद्दल ठाऊक आहे का?
जगातील पहिला कॅमेरा फोन हा सॅमसंगने आणला होता.
सॅमसंग जगातील पहिला कॅमेरा फोन 2000 साली लाँच केला होता.
Samsung sch -v200 या मॉडेल नंबरसह हा फोन लाँच करण्यात आला होता.
हा एक स्मार्ट फ्लिप वाला फोन होता.
या फोन मध्ये 0.35MP चा कॅमेरा दिला गेला होता.