www.navarashtra.com

Published April 02,  2025

By  Shilpa Apte

या दिवसापासून सुरू होणार चारधाम यात्रा

Pic Credit -  Instagram

उत्तराखंड चारधाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरू होत आहे, भाविकांनी रजिस्ट्रेशनही केलेलं आहे

एप्रिल 30

30 एप्रिलला म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील

गंगोत्री-यमुनोत्री

2 मे रोजी केदारनाथ आणि 4 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात येतील

केदारनाथ-बद्रीनाथ

धार्मिक ग्रंथांतील मान्यतेनुसार चारधाम यात्रा सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते, यात्रेची सुरूवात गंगोत्री-यमुनोत्रीने करावी

तीर्थक्षेत्र

गंगोत्री-यमुनोत्री इथून जल घेऊन जलाभिषेक करावा असंही सांगण्यात आलं आहे

जलाभिषेक

चारधाम यात्रा केल्याने पापमुक्ती होते, आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते असं मानलं जातं

धार्मिक मान्यता

केदारनाथ शंकराचे स्थान, तर विष्णूनचे निवासस्थान म्हणजे बद्रीनाथ

केदारनाथ

चैत्र नवरात्रीत काकडीचं कटलेट ट्राय करून पाहा, ही घ्या रेसिपी