वॉशिंग मशीन कोणत्या दिशेला ठेवावे?

Liffe style

04 December 2025

Author:  शिल्पा आपटे

वॉशिंग मशीन उत्तर-पश्चिमेला ठेवणं शुभ मानलं जातं

कोणत्या दिशेला?

Picture Credit:  Pinterest

ही दिशा वायू तत्त्वाशी संबंधित आहे, जल तत्त्व संतुलित राहण्यासाठी अनुकूल

जल तत्त्व

Picture Credit: Pinterest

दक्षिण-पूर्वेला अग्निची दिशा म्हणतात, विजेची उपकरणं या दिशेला ठेवावी

दक्षिण-पूर्व

Picture Credit: Pinterest

या दोन्ही दिशेला ठेवणं शक्य नसेल तर दक्षिणेला ठेवणं चांगलं

दक्षिण

Picture Credit: Pinterest

वॉशिंग मशिनजवळ indoor प्लांट ठेवणं शुभ

प्लांट

Picture Credit: Pinterest

वाशिंग मशिनच्या खाली प्लास्टिक मॅट ठेवावी

प्लास्टिक मॅट

Picture Credit: Pinterest

वॉशिंग मशीनची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी

जागा स्वच्छ

Picture Credit: Pinterest