जगात जास्त बाईक्स कुठे? भारत कितव्या नंबरवर!

Automobile

04 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बाईकचा बादशाह कोण?

जगात बाईकचा बादशाह कोण? तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे ना?

Picture Credit: Pinterest

असंख्य बाईक्स 

जगात असंख्य बाईक्स आहेत. पण, भारत कितव्या नंबरवर आहे? चला जाणून घेऊया.

Picture Credit: Pinterest

भारत

भारत हा जगातील सर्वाधिक मोटरसायकल असलेला देश बनला आहे.

Picture Credit: Pinterest

जागतिक आकडेवारीनुसार, भारतात २१.१ कोटींहून अधिक दुचाकी आहेत. ज्यामुळे हा देश दुचाकींसाठी अग्रस्थानी आहे. 

दुचाकींसाठी अग्रस्थानी

Picture Credit: Pinterest

विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दुचाकी वाहने गतिशीलतेचा कणा बनून वाहतूक, व्यापार आणि दैनंदिन जीवनाला आकार देत आहेत.

विकसनशील अर्थव्यवस्था

Picture Credit: Pinterest

या जागतिक यादीमध्ये आशियाई देशांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. 

जागतिक आकडेवारी

\Picture Credit: Pinterest

इंडोनेशिया ११.२ कोटी मोटरसायकलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीनमध्ये ८.५ कोटी आणि व्हिएतनाममध्ये ५.८ कोटी दुचाकी आहेत.

चीन

Picture Credit: Pinterest

पाकिस्तान (२५ दशलक्ष) हा देखील दक्षिण आशियातील सर्वाधिक बाईक वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. 

पाकिस्तान

Picture Credit: Pinterest

थायलंड २१.६ दशलक्ष, मेलशिया १४.९ दशलक्ष आणि सौदी अरेबिया १४.२ दशलक्ष यांचा क्रमांक लागतो. 

मेलशिया

Picture Credit: Pinterest

तैवान १४ दशलक्ष, ब्राझील १२.९ दशलक्ष, इराण ११.७ दशलक्ष आणि जपान १०.४ दशलक्ष यांचाही समावेश आहे.

जपान

Picture Credit: Pinterest

कमी खर्च, चांगले मायलेज आणि गर्दीच्या शहरांमध्ये सहज प्रवास करता येत असल्यामुळे आशिया आणि इतर विकसनशील देशांमध्ये दुचाकी हे वाहतुकीचे लोकप्रिय साधन आहे.

जपान

Picture Credit: Pinterest

याच कारणामुळे या देशांमध्ये मोटरसायकलची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. 

जपान

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?