व्हिटामीन सी ची मात्रा असलेलं हे फळ फक्त त्वतेसाठीच नाही तर अनेक समस्यांवर गुणकारी आहे.
Picture Credit: Pinterest
फक्त संत्र खाणंच नाही तर त्याच्या सालीचे देखील अफाट फायदे आहेत.
संत्र्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.
असं हे बहुगुणी संत्र्याचं सर्वात जास्त पिक भारतात नागपूरमध्ये होतं.
मात्र जगात संत्र्याचं सर्वात जास्त पिक कुठे होतं माहितेय?
संत्र्याची लागवड करण्यात भारत तिसऱ्या स्थानी आहे.
दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. येथील संत्र्याना जागतिक बाजारपेठात मागणी आहे.
संत्र्याची लागवड करण्यात पहिला देश आहे तो म्हणजे ब्राझील.
जगातील सुमारे ३०-३५% संत्र्यांचे उत्पादन ब्राझीलमध्ये होते.
या व्यतिरिक्त सांगायाचं तर अमेरिकेतील फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया राज्यांमध्ये संत्री मोठ्या प्रमाणात पिकतात.