सोन्यासोबतच चांदीचे भाव सुद्धा वाढताना दिसत आहे.
Img Source: Pexels
सोन्याच्या तुलनेत चांदी जास्त प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याची किंमत कमी असते.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की सर्वात स्वस्त चांदी कुठे मिळते?
सोन्यासारखे चांदीच्या किमतीत सुद्धा चढ उतार पाहायला मिळतात.
जगात सर्वात स्वस्त चांदी ऑस्ट्रेलियामध्ये मिळते.
ऑस्ट्रेलियात चांदीची किंमत प्रति किलोग्राम 86,946.59 भारतीय रुपये आहे.
ऑस्ट्रेलियानंतर चिली देशात सर्वात स्वस्त चांदी मिळते. इथे चांदीची किंमत प्रति किलोग्राम 87,165.30 भारतीय रुपये आहे.