तुम्ही नवीन रायडर्स आहात? जाणून घ्या चूक कुठे होते?

Automobile

07 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

 चुका वारंवार दिसून येतात

नवीन रायडर्समध्ये उत्साह जास्त असतो. पण, अनुभव कमी असल्यामुळे काही चुका वारंवार दिसून येतात. कोणत्या चुका केल्या जातात. चला जाणून घेऊया.

Picture Credit: Pinterest

जास्त cc ची बाईक घेणे

अनेक नवखे रायडर्स सुरुवातीलाच पॉवरफुल बाईक घेतात. त्यामुळे हेवी हँडल वेट जमत नाही. कंट्रोल करणे कठिण जाते आणि अपघात होतात. सुरुवातीला १००cc-150cc बाईक अधिक योग्य मानली जाते.

Picture Credit: Pinterest

सेफ्टीला दुर्लक्षित करणे

जवळच जायचं आहे म्हणून हेल्मेट किंवा गिअर न वापरणे मोठी चूक आहे.

Picture Credit: Pinterest

काही दिवस राईड केल्यानंतर अनेकजण जास्त स्पीडने गाडी चालवून अधिक उत्साह दाखवतात. ही सर्वात कॉमन अशी चूक आहे.

अधिक उत्साह दाखवणे

Picture Credit: Pinterest

अनेक जण फक्त rear brake वापरतात. पॅनिकमध्ये Front brake जोरात दाबतात. यामुळे bike skid होऊ शकते.

Braking चुकीची करणे

Picture Credit: Pinterest

कमी प्रेशरमुळे इंजिनला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे पेट्रोल जास्त लागते.

Test राईड करत नाही

\Picture Credit: Pinterest

इंडियामध्ये ट्रॅफिकला आपल्या सोयीनुसार गृहित धरले जाते.

Underestimate करणे

Picture Credit: Pinterest

प्रत्यक्ष गाडी चालवता आली पाहिजे. काहीजण सोशल मीडियावर पाहून गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात.

सोशल मिडियावरुन शिकणे

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?