www.navarashtra.com

Published  Oct 30, 2024

Pic Credit - istock

कुठे राहतात जगातील सर्वाधिक शाकाहारी लोक?

By  Gorakshnath Thakare

जगभरात शाकाहारी असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

शाकाहारींची संख्या अधिक

याच पार्श्वभुमीवर आज आपण जगातील सर्वाधिक शाकाहारी लोक कोणत्या देशात राहतात. हे जाणून घेणार आहोत.

सर्वाधिक शाकाहारी कुठे

जगातील सर्वाधिक शाकाहारी लोक हे भारतात राहतात.

भारतात सर्वाधिक

.

भारतातील जवळपास ३८ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे.

३८ टक्के लोकसंख्या

.

भारतीय संस्कृती, धर्म आणि पारंपारिक तसेच नैतिक मान्यतांमुळे भारतात शाकाहारींची संख्या अधिक आहे.

ही आहेत कारणे

भारतानंतर इस्त्राईल हा देश सर्वाधिक शाकाहारी लोकांची संख्या असलेला देश आहे. 

इस्त्राईल दुसऱ्या स्थानी

इस्त्राईलमध्ये जवळपास १३ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे.

१३ टक्के लोकसंख्या

याशिवाय ब्राझील, तैवान, इटली यांसारख्या देशांमध्ये देखील शाकाहारी लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

हे देशही आघाडीवर