Published March 21 , 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStockphoto
सूर्योदय झाला म्हणजे दिवसभराच्या कामाला सुरुवात होते.
मात्र तुम्हाला माहितेय का जगात पहिला सूर्योदय कोणत्या देशात होतो.
जगातला सर्वात पहिला सूर्योदय हा न्यूझिलंडमध्ये होतो.
न्यूझिलंडच्या हाकी आइलंडवर जगात सर्वात पहिले सूर्य उगवतो.
न्यूझिलंडच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 ते 4 या वेळेत सूर्योदय होतो.
यापप्रमाणे भारतातही सर्वात पहिले सूर्योदय अरुणाचल प्रदेश येथे होतो.
अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्योदय पहाटे 4 वाजताच्या सुमारास होतो.