अनेकांना गोड पदार्थ खायला खूप आवडतात.
Picture Credit: Pinterest
मिठाई, गुलाब जाम, रसमलाई हे लोकप्रिय पदार्थ आहेत.
मात्र असाच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे जिलेबी.
तुम्हाला माहितेय का ही जिलेबी नक्की आली तरी कुठून ?
भारतात विशेषत: उत्तरभारतात मिठाई म्हणजे जिलेबी असं म्हटलं जातं.
असं असलं तरी जिलेबी हा भारतीय पदार्थ आहे.
जिलेबी हा जलेबिया या अरबी शब्दापासून तयार झाला आहे.
जिलेबीची निर्मिती पहिले इराणमध्ये झाली.
तुर्की आणि पार्शियन व्यापाऱ्यांनी तिला भारतात आणलं.
बघता बघता ही जिलेबी भारतात आली आणि इथेच रुळली.