www.navarashtra.com

Published Jan 31,  2025

By  Mayur Navle

बरोबर याच ठिकाणी जाणवते  Heart Attack ची वेदना

Pic Credit -  iStock

अनेक लोकांना हार्ट अटॅकची वेदना  समजतच नाही.

हार्ट अटॅक

म्हणूनच आज आपण हार्ट अटॅकची वेदना नेमकी कोणत्या ठिकाणी होते याबद्दल  जाणून घेऊया. 

कुठे होते वेदना

साधारण हार्ट अटॅकचे दुखणे छातीच्या मधोमध होते.

इथे होते वेदना 

परंतु काही लोकांना छातीच्या खालील भागात म्हणजे पोटात किंवा वरील भागात सुद्धा वेदना जाणवू शकते.

इथे सुद्धा होऊ शकते वेदना

अनेक वेळा ही वेदना साधारण असते जी काही मिनिटात नाहीशी होते.

छोटी वेदना

पण छाती दुखण्याव्यतिरिक्त तुम्हाला श्वास घेण्यास अडचण येत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका.

तर नका करू दुर्लक्ष

काही लोकांना सायलेंट हार्ट अटॅक सुद्धा येतो, ज्यात  अटॅक येण्याआधी काहीच  लक्षणं दिसत नाही.

सायलेंट हार्ट अटॅक

डेटवर जाण्यापूर्वी करा हे घरगुती उपाय, दिसाल सुंदर