ना जम्मू ना काश्मीर, रक्त गोठवणारी थंडी असलेलं महाराष्ट्रातील 'हे' ठिकाण

Life Style

30 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

दिवाळी झाली की थंडीला सुरुवात होते.

थंडी

Picture Credit: Pinterest

सर्वात जास्त थंडी म्हटलं की,आठवतं ते म्हणजे लेह लडाख.

लेह लडाख

असं असलं तरी महाराष्ट्रातील अशी काही ठिकाणं आहेत जिथे भरपूर थंडी असते.

थंडी 

हे महाराष्ट्रातील सर्वात थंड आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.

महाबळेश्वर (जिल्हा सातारा)

हिवाळ्यात (डिसेंबर-फेब्रुवारी) तापमान ५°C ते ८°C पर्यंत खाली जातं.

तापमान

कोकण- पाश्चिम घाटातील हे थंड ठिकाण आहे.

अंबा घाट (कोल्हापूर – रत्नागिरी सीमेवर)

 हिवाळ्यात येथील तापमान  ६°C ते १०°C पर्यंत खाली जातं.

तापमान  

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसर हिवाळ्यात अतिशय थंड असतो.

नाशिक जिल्हा

 तापमान ४°C ते ६°C पर्यंत खाली येऊ शकतं.

तापमान