Published March 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेकजण घरात एलोवेरा झाड लावतात, जे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते
एलोवेरामध्ये गुणधर्म आढळतात, जे स्किनसाठी फायदेशीर असते
मात्र, घरातील या दिशेला एलोवेराचं झाड चुकूनही लावू नये
वास्तू शास्त्रानुसार एलोवेरा झाड घराच्या उत्तर-पश्चिमेला किंवा पूर्वेकडे लावू नये
या दिशेला एलोवेरा झाड लावणं अशुभ मानलं जातं
वास्तू शास्त्रानुसार या दिशांना झाड लावल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो